मhaaहामंदी पश्चात भारतीय अर्थकारणाचा वेध
दैनंदीन कामकाजाचा भाग म्हणुन सरकार अनेक निर्णय घेत असते. मात्र त्यापैकी काहींना प्रत्यक्ष त्या निर्णयाच्या सदृश कक्षेपलिकडेही विशिष्ट असे धोरणात्मक महत्व असते. गेल्या वर्षी पेट्रोलच्या kiकिंमती नियंत्रणमुक्त करण्याचा घेतलेला निर्णय हा असाच एक महत्वाचा…