पर्यायी विकासाच्या दिशेने…
‘आजचे आर्थिक मॉडेल विकासाचे आहे का?’ आणि ‘जनतेची फसवणूक हा देशद्रोह नाही का?’ या दोन लेखांमध्ये पाहिल्याप्रमाणे आजचे जागतिकीकरणाचे मॉडेल हे गुंतवणूकदार, भांडवलदार यांना अधिकाधिक नफ्याची हमी देणारे आर्थिक वृद्धीचे मॉडेल आहे. त्याचा विकासाशी दूरदूरपर्यंत…
जनतेची फसवणूक हा देशद्रोह नाही का?
विकासाच्या नावाखाली रेटली जाणारी धोरणे प्रत्यक्षात लुटीची कशी आहेत याचे अतिशय दाहक उदाहरण म्हणजे सेझ. सेझ म्हणजे स्पेशल इकॉनोमिक झोन (विशेष आर्थिक क्षेत्र). २००५–०६ सालच्या या कायद्यामार्फत देशात उद्योगांची वाढ व्हावी म्हणून मोठमोठे भूभाग…
आजच्या आर्थिक मॉडेल विकासाचे आहे का?
‘विकास म्हणजे काय?’ या लेखात आपण विकासाची संकल्पना पाहिली. या संकल्पनेच्या धर्तीवर आपल्याला आज राबवल्या जाणाऱ्या मॉडेलला तपासून पाहायला पाहिजे आणि आजचे मॉडेल हे खरोखरंच विकासाचे मॉडेल आहे का याची शहानिशा केली पाहिजे. राजेशाही म्हणजे राजाची संपूर्ण सत्ता;…
पंचनामा विकासाचा
वेळ आली आहे पंचनामा करण्याची – विकास नावाच्या संकल्पनेची. ‘देश महासत्ता होत आहे’ असा जोरदार प्रचार आपले राज्यकर्ते करत आहेत. कधी कोणी ‘इंडिया शायनिंग’च्या बाता मारतं तर कोणी ‘मेरा देश बदल रहा है, आगे बढ रहा है’ची डायलॉगबाजी. पण प्रत्यक्षात डोळे उघडून…
१ मे : दुष्काळग्रस्तांसाठी कामगारांचा लढा
कामगार भगिनी व बंधूंनो, आज १ मे – आंतरराष्ट्रीय कामगार दिन. सन १८८६ साली शिकागो शहराच्या ’हे मार्केट’ चौकात कामगारांची जी कत्तल झाली तिच्या स्मरणार्थ हा दिवस कामगार दिन म्हणुन साजरा केला जातो. अर्थात हा दिवस एकुणच कामगार वर्गाने आपल्या न्याय हक्कांसाठी…