भांडवलशाही करोनाचा प्रसार रोखू शकत नाही

खाजगी रुग्णालये व आरोग्य क्षेत्राचे राष्ट्रीयीकरण करा मंगळवारी (२४ तारखेला) आपल्या सुपरिचीत शैलीत, मोदींनी आपल्या भावनिक आणि भुरळ घालणाऱ्या शैलीत…